ZP Elcetion Dainik Gomantak
गोवा

ZP Election: मतदानावेळी हल्ल्याचा प्रयत्न; ओलेन्सिओ सिमॉइस यांचा आरोप

कुठ्ठाळी अपक्ष उमेदवाराला भाजपचा पाठींबा - ओलेन्सिओ सिमॉइस

दैनिक गोमन्तक

कुठ्ठाळीचे आमदार आतोनियो वास यांच्या पत्नी मर्सियाना वास यांच्या समर्थकांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गोवा काँग्रेस नेते ओलेन्सिओ सिमॉइस यांनी केला आहे. त्यांनी याबाबतच एक ट्विट केले असुन या हल्याचा आपण निषेध करतो असे ते म्हणाले.

(Bjp supporters attack congress leader alleges congress leader simoes olencio)

याबाबत माहिती देताना काँग्रेस नेते ओलेन्सिओ सिमॉइस म्हणाले की, वास यांच्या समर्थकांनी झेडपी कुठ्ठाळी पोटनिवडणुकीदरम्यान आचार संहितेचे उल्लंघन केले असुन मतदान केंद्रावर थांबत पैसे वाटप होत आहे का? हे समजत नाही. मात्र त्यांनी गुंडगिरीचा अवलंब करत सरळ सरळ आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला

तसेच सिमॉइस यांनी आरोप करताना म्हटले आहे की, कुठ्ठाळी येथील अपक्ष उमेदवाराला भाजपने पाठींबा दिला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी अपक्ष असणारा उमेदवार भविष्यात भाजपमध्ये का असणार नाही? असा ही अप्रत्यक्ष सवाल त्यांनी यावेळी केला. त्यामुळे भाजपच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो असे ही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT