BJP MLA from Kumbharjuve constituency Pandurang Madkaikar targets Siddhesh Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Politics:पांडुरंग मडकईकर यांनी सिद्धेश नाईक यांच्यावर साधला निशाणा

जे लोक पंचायत निवडणुकीतून निवडून येत नाहीत त्यांनी विधानसभेची स्वप्ने पाहू नयेत

दैनिक गोमन्तक

गोवा: कुंभारजुवे मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांनी सिद्धेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले "जे लोक पंचायत निवडणुकीतून निवडून येत नाहीत त्यांनी विधानसभेची स्वप्ने पाहू नयेत. विधानसभा निवडणूक Assembly Election अपक्ष लढण्यास हिंमत लागते. सिद्धेश नाईक Sidhesh Naik यांनी अपक्ष लढून 500 मते मिळवून दाखवावी असे वक्तव्य पांडुरंग मडकईकर यांनी केले."(BJP MLA from Kumbharjuve constituency Pandurang Madkaikar targets Siddhesh Naik)

कुंभारजुवे KumbharJuve मतदारसंघांमध्ये Constituencies आपले प्राबल्य आहे. कितीही नवे उमेदवार आपल्या विरुद्ध उभे राहिले तरी आपली एक गठ्ठा मते आपल्याच बाजूने राहणार आहेत. इतर उमेदवारांची मते विभागली जातील आणि आपल्याला त्याचा फायदाच होईल.

कुंभारजुवेत केलेल्या विकास कामामुळेच येथे आपण सातत्याने विविध पक्षांच्या उमेदवारीवर निवडून आलेलो आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा भाजप आपणालाच उमेदवारी देईल, याची खात्री होती. मात्र आता पक्षाने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. आणि ते पक्षाच्या या निर्णयासोबत राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT