भाजपच्या आमदार अलिना साल्डाना यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

 

Dainik Gomantak

गोवा

भाजपच्या आमदार अलिना साल्डाना यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

अलिना साल्डाना यांनी राजीनामा दिल्यानंतर आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

गोव्याचे अपक्ष आमदार रोहन खवंटे यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आज भाजपच्या (BJP) आमदार अलिना साल्डाना (Alina saldhana) यांनी सुद्धा आपला राजीनामा गोवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्या लवकरच आप (AAP) मध्ये जाणार असल्याची माहिती आहे. तर खवंटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे.

राजीनामा दिल्यांनंतर त्यांनी "मी राजीनामा दिला कारण दिवंगत माथनी साल्डाना त्या पक्षात सामील झाले होते, आणि त्यांच्या निधनानंतर मी त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकले, मात्र ती पार्टी आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. पार्टीने सर्व तत्त्वे विसरले आहेत "अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT