CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘राज्यात कर्मचारी निवड पारदर्शकपणे होणार का?’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या कर्मचारी निवड आयोग लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या कर्मचारी निवड आयोग लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु आयोग लागू झाल्यानंतर तो पारदर्शकपणे काम करणार का, हा मोठा प्रश्‍न आहे.

(BJP government has never shown transparency during its tenure congress allegation on bjp)

भाजप सरकारने आपल्या कार्यकाळात पारदर्शकता कधीच दाखवली नाही. त्यामुळे उच्‍च न्यायालयाच्या निवृत्त न्यायामूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्याची मागणी काँग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी ‘ट्विट’द्वारे केली आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांची उच्‍च न्यायालयाच्या निवृत्त न्यायामूर्तींच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड आयोग नेमण्याची मागणी योग्य आहे. परंतु भाजप सरकार पारदर्शकपणे काम करत नाही, असे पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT