Tuem Accident Dainik Gomantak
गोवा

Pernem Fatal Accident: तुयेत कार आणि KTM ड्युकचा अपघात, रायडर ठार

Goa Accident: हा अपघात एवढा भीषण होता की यात दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी केले.

Pramod Yadav

पेडणे: तुये येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात दुचाकी चालक ठार झाल्याची माहिती मिळालीय. मंगळवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान हा अपघात घडला.

Tiuem Pernem Accident

मिळालेल्या माहिती नुसार मृत व्यक्ती केटीएम ड्युकवरून जात असताना कार आणि दुचाकीत अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यात दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी केले. यात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नावेलीत कार दुचाकीचा अपघात, तरुणाचा मृत्यू

नावेलीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला होता. फिलिप परेरा (रा. मांडोप) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT