Bicholim Traffic Signal Dainik Gomantak
गोवा

Bicholim Traffic Signal: ..अखेर डिचोलीतील ‘सिग्नल यंत्रणा’ कार्यान्वित! वाहनचालकांमध्ये समाधान

Bicholim Signal: सिग्नल यंत्रणा सुरु झाल्याने आता वाहतुकीत सुसूत्रता आली असून अपघातांचा धोका टळला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Traffic Signal

डिचोली: गेल्या महिन्यापासून बंद पडलेली डिचोली शहरातील ‘सिग्नल यंत्रणा’ अखेर कार्यान्वित करण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणे ‘सिग्नल यंत्रणा’ सुरु झाल्याने आता छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळील वाहतुकीत आता सुसूत्रता आली असून, अपघातांचा धोका टळला आहे.

सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वाहतुकीवर तसेच अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी तीन वर्षांपूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे.

सिग्नल यंत्रणेची व्यवस्था करण्यात आल्याने सर्कलजवळील वाहतुकीवर नियंत्रण येण्यास मदत होत आहे.

‘गोमन्तक’ मधून या समस्येविषयी वृत्त प्रसिद्ध झाले होते. संबंधीत कंत्राटदार कंपनीने तांत्रिक बिघाड दूर करुन आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT