Bicholim Police Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: फोन चोरीला गेलेल्यांच्या चेहऱ्यावर उमटले हसू; डिचोली पोलिसांनी 'इतके' फोन मूळ मालकांना केले परत

सर्व फोन्सची एकूण किंमत तीन लाखाच्याही पुढे

गोमंतक ऑनलाईन टीम

Bicholim Police: डिचोली परीसरात चोरीला गेलेले 18 फोन पोलिसांनी पुन्हा हस्तगत केले आहेत. तसेच संबंधित फोन मालकांची ओळख पटवून हे फोन पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. त्यामुळे या फोन मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे.

गेल्या तीन महिन्यात जे फोन डिचोली परिसरात चोरीला गेले होते. त्यापैकी 18 फोन पोलिसांना पुन्हा हस्तगत करण्यात यश आले आहे. पोलिसांनी विविध संशयितांकडे चौकशी करून, काही संशयितांना अटक करून त्यांच्याकडून माहिती घेऊन हे फोन हस्तगत केले आहेत.

दरम्यान, फोन चोरीला गेलेला असेल आणि त्याची तक्रार पोलिस स्थानकांत नोंदवली असेल तर ती उपयोगी पडते. संबंधित फोनबाबतचा सर्व तपशील पोलिसांकडे असल्याने असे फोन सापडल्यास ते मूळ मालकाला परत करता येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT