Bhusari goods shop caught fire and burnt goods

 

Dainik Gomantak

गोवा

भुसारी मालाच्या दुकानाला आग लागून माल जळून खाक

पैगीण बाजारातील दुकानातील सर्व माल जळून खाक झाला.

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैगीण बाजारातील जयप्रकाश पैगीणकर यांच्या भुसारी मालाच्या दुकानाला आग लागून दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. ही आग उत्तररात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लागली. या आगीत सुमारे अडीच लाख रूपयांची मालमत्ता जळाली असे दुकानदार जयप्रकाश पैगीणकर यांनी सांगितले.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र त्यापूर्वीच आग दुकानभरपसरली होती.या आगीची झळ शेजारच्या दुकानालाही लागली आहे. आग दुकानाच्या मागे लागून ती नंतर पसरली असे पैंगीणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT