Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda: विद्या वृद्धी स्कूल किडस्नेस्टतर्फे बीच क्लीनिंग मोहीम

सरपंच मिनू अँतोनियो यांच्यासह 64 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

दैनिक गोमन्तक

गुळेली: कोस्टल क्लीनअप दिवसाच्या पार्श्वभूमवीवर बेतालभाटीम बीच येथे विद्या वृद्धी स्कूल किडस्नेस्ट फोंडा तर्फे बीच क्लीनिंग मोहीम राबविण्यात आली आणि त्यात विद्यावृद्धी स्कूल किडस्नेस्ट फोंडा च्या 64 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (Ponda: Beach cleaning campaign by 'Vidya Vriddhi School Kidsnest ')

बेतालभाटीम पंचायतीचे सरपंच मिनू अँटोनियो फर्नांडिस ,उप सरपंच व्हायोला पाशाको आणि इतर पंच सदस्य, पेद्रू फर्नांडिस, मारिया फेलोमेना रेटो, नाझिमा रेबेलो, इल्मा डायस, जोस परेरा अॅड. मनोहर आडपईकर- ओबीसी आयोगाचे सदस्य यांच्या उपस्थितीत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली.

आनंद नाईक माजी रजिस्ट्रार पीएमसी, श्री. सुभाष नाईक, दिलारी नाईक, अपरांत अस्मिताचे नरेश बाळवे, विद्या वृद्धीचे अध्यक्ष उदय डांगी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रुक्मी डांगी, श्रावणी डांगी, श्रेया नाईक, कल्पेश मुळगावकर, बेदिनी नाईक, चांदनी बोपण्णा, सोहन भगत, श्रवण भगत, पौरस शेट वेरेकर, प्रतीक गावकर, पारसनाथ दिवाणी, दत्तराज कोलवेकर, निखिल कोलवेकर आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षक,संस्था चालक व मान्यवरांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT