Electricity Connection  Dainik Gomantak
गोवा

Bardez and Pernem: बार्देश, पेडणे तालुक्यात 'या' दिवशी नसणार वीज

110 केव्ही वीजवाहिनीची देखभाल दुरूस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार

Akshay Nirmale

Bardez and Pernem: उत्तर गोव्यातील 220/110/33/11 केव्ही थिवी येथील उपकेंद्रातील देखभाल दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील पेडणे आणि बार्देश तालुक्यात येत्या रविवारी, 02 एप्रिल रोजी वीज खंडीत होणार आहे, राज्याच्या वीज खात्याने ही दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी ही माहिती कळवली आहे.

रविवारी सात ते साडे नऊ या काळात 110 केव्ही वीजवाहिनीच्या देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सात ते साडे नऊ या काळात वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात संपुर्ण बार्देश आणि पेडणे तालुक्यातील वीज पुरवठा बंद राहिल, याची नोंद घ्यावी, असे वीज खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT