Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: मेघनाला उच्च न्यायालयाचा दणका! 2 कोटी जमा करण्याचे निर्देश

ही रक्कम जमा करण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मुदत

Kavya Powar

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात कोर्टाने संशयित आरोपी मर्सिडीज कार मालकीण मेघना सावर्डेकर हिला चांगलाच दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, अपघातातील मृत कुटुंबियांना भरपाई व जखमींवरील उपचारासाठी 2 कोटी दोन आठवड्यात न्यायालयात जमा करण्यास सांगितले आहे.

माहितीनुसार, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये तर तीन जखमीना प्रत्येकी 25 लाख देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही रक्कम 6 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितली आहे.

म्हार्दोळ पोलिसांनी मेघनाला बजावलेले समन्स कालबाह्य ठरल्याने त्याची कार्यवाही केली जाणार नसल्याची पोलिसांची खंडपीठात माहिती देण्यात आली. समन्सला आव्हान दिलेल्या तिच्या अर्जावरील सुनावणी पुढील सुनावणीपर्यंत तहकूब करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT