Bambolim Vendor Agitation Dainik Gomantak
गोवा

‘बांबोळी’ विक्रेते आंदोलनाचा दहावा दिवस!

जोपर्यंत गाळे मिळण्याबाबत शहानिशा होत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी Panjim : बांबोळीतील (Bambolim) ‘गोमेकॉ’ (GMC) समोरील विक्रेत्यांचे धरणे आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच राहिले. जोपर्यंत गाळे मिळण्याबाबत शहानिशा होत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.

सुरवातीला चार दिवस उपोषण आंदोलन (Vendor Agitation) केलेल्या विक्रेत्यांनी आमदारांच्या आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित केले, तरी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत दररोज धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सरकारकडून (Goa Government) आश्‍वासनबाजी चालली असल्याने आता गाळ्यांसाठी जागा निश्‍चिती झाल्यानंतरही विक्रेत्यांना विश्‍वास नाही, असे आंदोलक संदीप चोडणकर यांनी सांगितले. मागील आठवड्यात पाऊस असतानाही त्‍याची तमा न बाळगता आंदोलन सुरूच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT