Auction 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यातील बेवारस वाहनांचा आता होणार लिलाव

ही वाहने कळंगुट, हणजुणे,डिचोली, म्हावळींगे, पेडणे, जुने गोवा आणि म्हापसा या क्षेत्रांत आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तर गोव्यातील अनेक पोलीस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीत असलेल्या बेवारस वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केली आहे. त्यानुसार, जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित वाहनांच्या मालकांना वाहने घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाईल. ही वाहने कळंगुट, हणजुणे,डिचोली, म्हावळींगे, पेडणे, जुने गोवा आणि म्हापसा या क्षेत्रांत आहेत.

ही वाहने डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरत आहेत, ज्यामुळे साथीचे रोग पसरत आहेत. परिणामी पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि पोलिसांकडे (Police) जाणाऱ्या लोकांच्या आरोग्याला (Health) धोका निर्माण झाला आहे. "वाहनांसाठी (Vehicles) इच्छुक असलेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांच्या आत त्यांचे दावे सादर करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा कायद्यानुसार वाहनांचा सार्वजनिक लिलाव (Auction) करण्यात येईल आणि यापुढील कोणत्याही दाव्याची दखल घेतली जाणार नाही,” नोटीसमध्ये म्हटले आहे.

ओळखल्या गेलेल्या सर्व वाहनांची यादी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, म्हापसा यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT