Atal Setu Dainik Gomantak
गोवा

Atal Setu Closure: अटल सेतू 31 मार्चपर्यंत वाहतुकीस रात्री राहणार बंद

उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

Pramod Yadav

Atal Setu Closure: मांडवी नदीवरील अटल सेतू 31 मार्चपर्यंत रात्री वाहतुकीस बंद राहणार आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

दुरुस्तीच्या कामामुळे अटल सेतू 09 ते 31 मार्चपर्यंत रात्री वाहतुकीस बंद राहणार आहे. रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 05 वाजेपर्यंत सात तासांसाठी या पुलावरील वाहतुक बंद राहणार आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

अटल सेतूवर वारंवार अपघात होत होते. पुलावरील डांबर उखडून गेल्यामुळे काही प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ही दुरूस्ती हाती घेतली आहे.

यापूर्वी जुना आणि नवीन मांडवी पुल देखील बंद करण्यात आले होते.

दुरूस्तीच्या कामानिमित्त यापूर्वी नदीवरील जुना आणि नवीन मांडवी पुल देखील बंद करण्यात आला होता. दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त रात्रीच्या वेळेत या मार्गावरील देखील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

POCSO Accused Death: मेरशी न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारलेल्या पॉक्सो आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

Hospital Infrastructure: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून 'आप' आक्रमक; आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT