Anjuna Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime: अँटी नार्कोटिक्स विभागाचा हणजुणेत छापा; 350 ग्रॅम चरस जप्त

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकास अटक

गोमंतक ऑनलाईन टीम

Anjuna Crime: उत्तर गोव्यातील हणजुणे येथे अँटी नार्कोटिक्स विभागाने टाकलेल्या छाप्यात एकाला अटक करण्यात आली आहे. अर्जून चोडणकर असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 350 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 लाख 75 हजार रूपये इतकी आहे.

चिवर अंजुना येथे ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित चोडणकर हा पुर्वीपासूनच या पथकाच्या रडारवर होता. यापुर्वीही त्याला अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT