Sonali Phogat Death  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Death: सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी (दि.23) गोव्यात निधन झाले. फोगाट यांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल नातेवाईंकांकडून संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

सोनाली फोगाट यांचा भाव रिंकू यांनी याबाबत हणजूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT