Amthane Dam Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: साळावली, पंचवाडी, गावणे नंतर गोव्यातील ‘आमठाणे’ धरण ‘फुल्ल’

गोव्यातील चार धरणे 100 टक्के भरली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ‘आमठाणे’ धरण 100 टक्के भरले आहे. आमठाणेचा जलसाठा पूर्ण भरल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या विशेषतः उत्तर गोव्यातील जनतेसाठी ही सुखद घटना आहे.

मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे पाणलोट क्षेत्र 582 हेक्टर मीटर एवढे आहे. तर जलसाठ्याची क्षमता 50 मीटर एवढी आहे. रविवारी रात्री हे धरण 100 टक्के भरले.

राज्यातील धरणांच्या आतापर्यंतची जलसाठ्याची आकडेवारी

  • साळावली : 118%

  • अंजूणे : 65%

  • आमठाणे : 100%

  • पंचवाडी : 103.1%

  • चापोली : 85 %

  • गावणे : 102 %

  • तिलारी : 85 %

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT