Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: लोकसभेसाठी युवा उमेदवाराची अपेक्षा; अमित पालेकर

Goa Politics: आम आदमी पक्षाची काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा झाली. परंतु आम्ही त्यांच्याकडे कोणत्याही नावाची शिफारस केलेली नाही

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

आम आदमी पक्षाची काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा झाली. परंतु आम्ही त्यांच्याकडे कोणत्याही नावाची शिफारस केलेली नाही, आम्ही फक्त त्यांना युवा उमेदवार द्यावा, अशी सूचना केली असल्याची माहिती आपचे निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी दिली.

पालेकर म्हणाले, केवळ एका नावाचा उल्लेख करू शकत नाही, तर बरेच युवा उमेदवार आहेत. तेच-तेच चेहरे दिसत असतात, इंडिया आघाडीमुळे लोकांमध्ये एक आत्मविश्‍वास आला आहे. इंडिया आघाडीचे घटक असल्याने उमेदवारीविषयी काही सूचना मांडलेल्या आहेत.

काँग्रेस जो उमेदवार जाहीर करेल, त्याच्याविषयी नकारात्मकता निर्माण करणे योग्य नाही. त्याच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते पाहता युवा नेतृत्वाची गरज नक्कीच आहे. कारण 18 वर्षांच्या युवकांचे आणि 50 वर्षांच्या व्यक्तीचे विचार वेगळे असू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Monsoon Update: पावसाचा दिलासा 22 जूननंतरच; राज्य हवामान विभागाचा अंदाज; आता पाणी जपूनच वापरा! धरणांतील पाणी आटल्‍यानं जलस्रोत खात्‍याला चिंता

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

SCROLL FOR NEXT