Amazing Goa Ex Nagpur IRCTC Tour Package Dainik Gomantak
गोवा

नागपूर ते गोवा! IRCTC चे 3 रात्र आणि 4 दिवसांचे टूर पॅकेज; एका फोन कॉलवर करा बुकींग

या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटकांना पुढील वर्षी स्वस्तात गोवा ट्रीप करता येईल.

Pramod Yadav

Amazing Goa Ex Nagpur IRCTC Tour Package: IRCTC देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते. या टूर पॅकेजेसद्वारे प्रवासी स्वस्तात आणि त्यांच्या सोयीनुसार विविध ठिकाणी प्रवास करत असतात.

IRCTC पर्यटकांसाठी गोवा टूर पॅकेज घेऊन आले आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटकांना पुढील वर्षी स्वस्तात गोवा ट्रीप करता येईल.

IRCTC चे गोवा टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांचे आहे. IRCTC चे हे टूर पॅकेज 26 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत 24,000 रुपये आहे.

पर्यटक रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज बुक करता येईल. शकतात. यासोबतच 8287931886 या क्रमांकावर कॉल करूनही हे टूर पॅकेज बुक करता येईल. IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव AMAZING GOA EX NAGPUR (WMA73) आहे.

Amazing Goa Ex Nagpur IRCTC Tour Package

नागपुरातून सुरू होणार टूर

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचा प्रवास नागपूरपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक विमानाने प्रवास करतील. आयआरसीटीसी टूर पॅकेजमध्ये प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करेल. पर्यटकांना डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल.

Amazing Goa Ex Nagpur IRCTC Tour Package

RCTC टूर पॅकेजचे भाडे

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 32,500 रुपये भाडे द्यावे लागतील. त्याचबरोबर या टूर पॅकेजमध्ये तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 24,900 रुपये भाडे द्यावे लागेल.

तर, जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये तीन लोकांसह प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 24000 रुपये मोजावे लागतील. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना बेडसह 18,700 रुपये द्यावे लागतील. 5 वर्षांखालील मुलांचे भाडे 13,600 रुपये असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT