Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Agricultural Policy : अजूनपर्यंत कृषी धोरण तयार नाही : कार्लुस फेरेरा

Goa Legislative Assembly : फेरेरा म्हणाले, जमिनीचे बांध तयार करतो, तेव्हा भाटकार, जमीनमालक एनओसी देत नाहीत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन किंवा खाजन मंडळाच्या अधिपत्याखाली हे काम आणावे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्याच्या कृषी धोरणावर केवळ सभागृहात चर्चा होत आहे; परंतु हे धोरण तयार होत नाही. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करून आणि शेती वाचविण्यासाठी शेती धोरण तयार करावे, अशी मागणी आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली.

फेरेरा म्हणाले, जमिनीचे बांध तयार करतो, तेव्हा भाटकार, जमीनमालक एनओसी देत नाहीत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन किंवा खाजन मंडळाच्या अधिपत्याखाली हे काम आणावे. खोर्जुवे, कोडवाल, मयडे येथील खाजन बांधाचे काम करू म्हणून आश्वासन दिले होते.

आता त्या कामांच्या निविदा काढाव्यात. त्याशिवाय कृषी धोरणाविषयी कित्येक जणांनी सूचना दिल्या; पण अजूनही ते धोरण तयार झालेले नाही. खाजन मंडळाची स्थापना करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT