Agacaim Police traced 15 Missing/Lost Mobile  Dainik Gomantak
गोवा

Agacaim Police : आगाशी पोलिसांनी 15 मोबाईल मूळ मालकांना केले परत

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत चोरी झालेल्या फोनचा शोध घेतला

गोमन्तक डिजिटल टीम

Agacaim Police traced 15 Missing Lost Mobile Phones : आगाशी परिसरात चोरीला गेलेले 15 फोन हस्तगत करण्यात आगाशी पोलिसांना यश आले आहे. तसेच संबंधित फोन मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत फोनच्या मालकांनी आगाशी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत चोरी झालेल्या फोनचा शोध घेतला.

राज्यात मागील चार महिन्यात राज्यातून 1,057 मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यापैकी केवळ 29 टक्के मोबाईल सापडले असून, आणि बाकीचे मोबाईल ब्लॉक केले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, 310 मोबाईल फोनपैकी 262 उत्तर गोव्यातून आणि 48 फोन दक्षिण गोव्यातील आहेत. तसेच, 1009 ब्लॉक केलेल्या मोबाईल फोन पैकी 874 उत्तर आणि 134 फोन दक्षिण गोवा पोलिसांनी ब्लॉक केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT