Urvashi Rautela's Movie ‘Dil Hai Grey 
गोवा

IFFI Goa 2023: टोरंटोनंतर उर्वशीचा ‘ऐ दिल है ग्रे’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छळकणार

चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले असून, उर्वशीच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे.

Pramod Yadav

IFFI Goa 2023: बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टारर ‘ऐ दिल है ग्रे’ गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. उर्वशीच्या या चित्रपटाचा नुकताच टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये प्रीमियर झाला होता. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले असून, उर्वशीच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे.

धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी, उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही बातमी शेअर केलीय. 27 नोव्हेंबर रोजी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये तिचा हा चित्रपट प्रीमियर होणार आहे, जिथे ती गाला महोत्सवात देखील सहभागी होणार आहे, अशी उर्वशीने माहिती दिली.

"दिल है ग्रे या माझ्या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा करताना मी खूप आनंद होत आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये याला मिळालेले प्रेम याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. 27 नोव्हेंबर रोजी गोव्यातील गाला महोत्सवात भेटूया," असे उर्वशी म्हणाली.

‘ऐ दिल है ग्रे’ हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपट प्रेक्षकांना भावनिक रोलरकोस्टर राईडची हमी देतो. सुसी गणेशन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अभिनेत्री उर्वशी रौतेला, विनीत कुमार सिंग आणि अक्षय ओबेरॉय यांनी अभिनय केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT