Margao Crime | Fraud in Goa  Dainik Gomantak
गोवा

Margao Crime News: मेड इन इंडियाच्या नावाखाली चिनी मोबाईल विकणाऱ्या दुकानांवर कारवाई, 32 लाखांचे मोबाईल जप्त

एकाच कंपनीच्या पाच आस्थापनावर एकाच वेळी वजन व माप खात्याकडून धाड

दैनिक गोमन्तक

Margao Crime News: चिनी बनावटीचे मोबाईल भारतीय म्हणून विकणाऱ्या एका कंपनीच्या गोव्यातील पाच आस्थापनांवर वजन व माप खात्याने एकाच वेळी धाड घालत 35 लाखांचे मोबाईल व अन्य साहित्य जप्त केले आहे.

या कंपनीची चेन संपूर्ण भारतात असल्याचे वजन व माप खात्याने म्हटले आहे; पण त्या कंपनीचे नाव मात्र जाहीर केलेले नाही.

या कंपनीच्या मडगाव, म्हापसा, फोंडा, वास्को व पणजी येथील आस्थापनावर ही धाड घालण्यात आली.

यात सुमारें 500 आयटम्स जप्त करण्यात आले असून त्यात 5 लॅपटॉप, सुमारे 100 मोबाईल्स आणि अन्य सामानाचा सामावेश आहे.

या सामानाच्या मूळ पॅकेजवर मेड इन चायना असे नमूद केलेले असून वर चिकटविलेल्या स्टिकरवर मेड इन इंडिया असे नमूद केले होते.

या मोबाईलच्या बॉक्स वर कस्टमर केअर सेंटरचा क्रमांकही लिहिण्यात आला नव्हता. अशा रीतीने ही कंपनी ग्राहकांना फसवित होती अशी माहिती या खात्याचा अधिकाऱ्यांनी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT