Court  Dainik Gomantak
गोवा

Crime News: मारहाणप्रकरणी संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

पैशांच्या वादात अडवणूक करून मारहाण तसेच धमकीच्या आरोपातून आरीफ हुंसीमरद (रा. धुळेर म्हापसा) याची म्हापसा न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: पैशांच्या वादात अडवणूक करून मारहाण तसेच धमकीच्या आरोपातून आरीफ हुंसीमरद (रा. धुळेर म्हापसा) याची म्हापसा न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

हे प्रकरण गेल्या 21 ऑगस्ट 2018 रोजी, रात्री 10.30 च्या सुमारास म्हापशातील नोकिया केअर दुकानाजवळील मुख्य रस्त्यावर घडलेली. फिर्यादी मेहबूब खान व त्यांचा भाऊ हुसेन खान यांना पैशांच्या वादातून संशयित आरोपी आरीफ हुंसीमरद यांनी चुकीच्या पद्धतीने अटकाव केला.

तसेच, त्यांना व त्यांच्या भावाला मारहाण केली. तसेच धारधार ब्लेडचे वार केले होते.

या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयिता विरूध्द भा.दं.सं.च्या ३४१, ३२४, ५०६(२) व २०१ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता व तत्कालीन पोलीस हवालदार रामचंद्र सावंत यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa Live Updates: 'इंडिगो संकटा'तही दाबोळी विमानतळाचे सुरळीत कामकाज; वाढीव कर्मचारी, गर्दी व्यवस्थापन आणि MoCA कडून कौतुक

SCROLL FOR NEXT