Accident news

 
Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळी येथे अपघात, ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : अवजड वाहनाच्या धडकेत कुंकळ्ळी-पांझरखणी येथे राजेश साहू यांचा मृत्यू झाला. 27 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजता ही घटना घडली. मडगावच्या दिशेने येणाऱ्या आणि कुंकळीकडे जाणाऱ्या ट्रकने राजेश साह यांना न्यूसी हॉस्पिटल पांझरखणी येथे धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेह उत्तरणीय तपासासाठी मडगाव (Margao) येथील दक्षिण गोवा (goa) जिल्हा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस (police) स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गेट अप मिस्टर पीएम!" ट्रम्प यांचा हुकूम मिळताच शाहबाज शरीफ यांनी झुकवलं डोक; पाकिस्तानी पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल

एफसी गोवासमोर मोहम्मेडन स्पोर्टिंगचा अडथळा, ISL फुटबॉल स्पर्धेचा कोलकात्यात सामना; दोन्ही संघ विजयासाठी इच्छुक

'10 कोटी दे, नाहीतर...'; रणवीर सिंग बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर! रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबारानंतर आता 'बाजीराव' निशाण्यावर

VIDEO: आधी दहशवादानं नाव खराब केलं, आता 'अडाणीपणानं' देशाचं हसू झालं, अमेरिकेत शाहबाज शरीफ क्लीन बोल्ड; तुम्हीच बघा नेमकं काय झालं?

T20 World Cup 2026: "आडव्या बॅटने खेळू नकोस!", माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा अभिषेक शर्माला सल्ला

SCROLL FOR NEXT