Crime Dainik Gomantak
गोवा

Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण; मडगावात संशयिताला अटक

Crime News : हे प्रकरण रात्रीच्यावेळी घडले होते. याबाबत मुलीच्या पालकाने फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्‍यानंतर पोलिस संशयित आरोपीच्या मागावर होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

फातोर्डा, ताळसांझर-फातोर्डा परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार झालेल्या इरफान शेख (रा. बिजापूर-कर्नाटक) या संशयिताला फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे.

दि. १८ मार्च रोजी संशयिताने फातोर्डा परिसरातील ताळसांझर या ठिकाणाहून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळ काढला होता. हे प्रकरण रात्रीच्यावेळी घडले होते. याबाबत मुलीच्या पालकाने फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्‍यानंतर पोलिस संशयित आरोपीच्या मागावर होते.

आज सकाळी त्‍याला मडगाव परिसरात अटक केली. त्‍याच्‍याविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या ३६३ कलमाखाली तसेच गोवा चिल्‍ड्रन्‍स ॲक्‍टच्‍या ८ कलमाखाली सध्‍या गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT