Amit Palekar  Twitter/Amit Palekar
गोवा

Amit Palekar: 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रचारासाठी गोवेकरांच्या दारी

आप नेते अमित पालेकर यांची मतदारसंघांमधून डोअर-टू-डोअर प्रचाराला सुरुवात

दैनिक गोमन्तक

Amit Palekar : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षातर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. आप नेते अमित पालेकर (Amit Palekar) हे गोव्यात मुख्यमंत्रीपदाचे आम आदमी पार्टीचे (Aam Aadami Party) उमेदवार असतील असे अऱविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी जाहीर केले आहे.

'गोव्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा नवा चेहरा असेल. एक अशी व्यक्ती जी गोव्यावर प्रेम करते, जी गोव्यासाठी आपलं जीवन देऊ शकते, अशी व्यक्तीच गोव्याची मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावी. गोव्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सुशिक्षित असेल, समाजाची सेवा करणारा असावा, आणि प्रामाणिकही असावा', असे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप नेते अमित पालेकर यांनी मतदारसंघांमधून डोअर-टू-डोअर प्रचाराला सुरुवात केली आहे. यात त्यांनी गोव्यातील जनतेशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतला. दरम्यान, जनतेने त्यांचे अत्यंत खूप आदराने स्वागत केले. त्यांनी जनतेशी साधलेल्या संवादात त्यांच्या समस्या, त्यांची आव्हाने जाणून घेतली. आणि येत्या निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) जर त्यांना जनतेने निवडून दिले तर या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी अमित पालेकर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

SCROLL FOR NEXT