Goa Tourism Dainik Gomntak
गोवा

Goa Tourism: UK चे पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल!

...म्हणून UK चे चार पैकी एकच चार्टर गोव्यात दाखल होऊ शकले

दैनिक गोमन्तक

पहिले चार्टर विमान युकेमधून गोव्यात दाखल झाले आहे. गोवा विमान तळावर पारंपारिक पद्धतीने पर्यटकांचे स्वागत करण्यात आले असून पर्यटनासाठी त्यांना शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पर्यटन हंगामात युके’मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल होतात. यंदा मात्र ई - व्हिसा समस्येमूळे ही संख्या काहीशी कमी झाली आहे.

(A tourist Charter flight arrived today at Goa Airport from United Kingdom )

या चार्टरमधून गोव्यात 252 पर्यटक दाखल झाले आहेत. भारत सरकारच्या ई-व्हिसा समस्येमूळे ब्रिटनच्या अनेक नागरिकांना गोव्याकडे वळता आले नाही. असे असले तरी आज पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल झाले आहे. मिळालेल्या माहिनुसार या पाहूण्यांचे गुलाबपुष्प देऊन तसेच खास पारंपरिक धुण वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच पर्यटनासाठी त्यांना शुभेच्छा ही देण्यात आल्या.

...म्हणून UK चे चार पैकी एकच चार्टर गोव्यात दाखल होऊ शकले

कोरोना काळात गृह मंत्रालयाने विविध देशांतील ई-व्हिसा निलंबित केले होते. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचाही (युके) समावेश होता. तो आहे तसाच आहे, ‘युके’मधून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येतात. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्याने या नियमाचा पर्यटकांना त्रास सहन करावा लागला आहे.

सध्याची व्हीसा प्रणाली अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्यात येणे रद्द केले आहे. याचा परिणाम म्हणून UK चे चार पैकी एकच चार्टर गोव्यात आत्तापर्यंत दाखल होऊ शकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT