Margaon Car rammed in Gold shop Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगावात थेट सराफ दुकानात घुसली भरधाव कार; तीन दुचाकींनाही उडविले...

चालकाचे नियंत्रण सुटले, एक पादचारी जखमी, तीन लाखांचे नुकसान

गोमंतक ऑनलाईन टीम

Margao News: गोव्यात मडगाव येथे एका कारचा अपघात झाला आहे. या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट सराफाच्या दुकानात घुसली. दुकानाच्या दारात लावलेल्या दुचाकींनाही या कारने उडवले. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे.

मडगावातील पॉवर हाऊसजवळ हा अपघात घडला. या अपघातात दुकानाचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा दुकानमालकाने केला आहे. दुकानमालकाने दुकानाचे तीन ते चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

या अपघातात एक पादचारी जखमी झाला आहे. चालकालादेखील किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 5 संशयितांना ठोकल्या बेड्या

Goa Politics: खरी कुजबुज; ‘गोंय विकले घाटार’

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

Bondla Sanctuary: प्रतिक्षा संपली! बोंडलामध्ये दिसणार 'अस्‍वल' आणि 'हरीण'; छत्तीसगड, महाराष्‍ट्रातून होणार आगमन

SCROLL FOR NEXT