Panaji Crime  Dainik Gomantak
गोवा

Panaji Crime: दोना पावला येथील जीममधून मोबाईल चोरणाऱ्यास अटक

संशयित सांतीनेझ परिसरातील

गोमंतक ऑनलाईन टीम

Panaji Crime: दोना पावला येथील जीमममधून महागडा मोबाईल चोरणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पणजी पोलिसांनी ही कारवाई केली.

रॉनी डीसुझा असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. तो पणजीतील सांतीनेझ भागात राहतो. दोना पावला येथील जीममधून एक महागडा मोबाईल फोन चोरीस गेला होता. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजआधारे तपास करून रॉनी डीसुझा याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. आणखी काही चोऱ्यांमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT