Goa International Airport | Mopa Airport News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळाला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, प्रवाशांची आकडेवारी जाणून घ्या..

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल हैद्राबाद येथून आलेल्या पहिल्या विमानातील प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa International Airport : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल हैद्राबाद येथून आलेल्या पहिल्या विमानातील प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हैद्राबादला जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास दिला. पहिल्याच दिवशी ३००० प्रवासी मोपा विमानतळावर दाखल झाल्याची माहिती प्राप्त झालीय.

पहिल्या दिवशी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA) ने हैद्राबाद, बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथून आठ फ्लाइटचे आगमन झाले आणि तितक्याच संख्येने विमाने विविध शहरांमध्ये रवाना झाली. पहिल्याच दिवशी संध्याकाळी ७.३० पर्यंत ३००० प्रवासी मोपा विमानतळावर दाखल झाल्याची माहिती प्राप्त झालीय. (Mopa Airport News)

आठ फ्लाइट्समध्ये इंडिगोच्या 4 आणि गो फर्स्टच्या 3 फ्लाइटचा समावेश होता. रवाना झालेल्या विमानांमध्ये 166 प्रवाशांसह हैद्राबाद, मुंबई आणि बंगळुरू यांचा समावेश होता. हैद्राबादहून १७३ प्रवाशांसह  मुंबई (१५२) आणि बेंगळुरू (१५०) उड्डाणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT