Goa Murder News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पारोडा केपे येथे मजुराचा डोक्यात फावडे हाणून खून

रक्ताच्या थारोळ्यातला त्याचा मृतदेह आडोशाला फेकण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime पर्वत पारोडा येथे एका मजुराचा डोक्यावर फावड्याचा वार करून खून करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानाच्या पायथ्याशी असलेल्या एकांत जागेवर एक मृत व्यक्ती असल्याचे एका ग्रामस्थाला दिसून आल्याने त्याने याची माहिती केपे पोलिसांना दिली.

असता केपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर मृत व्यक्ती मजूर असल्याचा संशय असून त्याच्या डोक्यावर फावड्याने जोरदार वार केला असून रक्ताच्या थारोळ्यातला त्याचा मृतदेह आडोशाला फेकण्यात आला होता. केपे पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

SCROLL FOR NEXT