Suicide  Dainik Gomantak
गोवा

Hotel Worker's Suicide: हॉटेल कामगाराची राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या

मृत मूळचा हुबळीचा; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

गोमन्तक डिजिटल टीम

(Hotel Worker's Suicide) काणकोण : येथील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक हरिपूर (वय 39) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

राजबाग-काणकोण येथे हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये अभिषेक हा गेल्या काही काळापासून काम करत होता. तो याच भागात भाड्याच्या घरात राहत होता. अभिषेक हा मुळचा कर्नाटकातील हुबळी येथील आहे. गुरूवारी दुपारी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवला गेला आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिस निरिक्षक चंद्रकात गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अभिषेख हरिपुर याच्या हुबळी येथील घरात कुटूंबियांशी संपर्क साधला गेला आहे, असे पोलिस निरिक्षक गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT