Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: तरुणीची अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्याने गुन्हा

Goa Crime News: मिरामार येथील एका तरुणीची अश्‍लील छायाचित्रे मॉर्फ करून ती इन्स्टाग्रामवर प्रसारित केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बदनामी केल्याबद्दल आयटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News:

मिरामार येथील एका तरुणीची अश्‍लील छायाचित्रे मॉर्फ करून ती इन्स्टाग्रामवर प्रसारित केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बदनामी केल्याबद्दल आयटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास पणजीचे पोलिस निरीक्षक विजय चोडणकर करत आहेत. अज्ञात व्यक्तीने या तरुणीची छायाचित्रे अश्‍लीलरित्या मॉर्फ करून ‘देशी बॉईज’ व ‘पक्के दोस्त’ या व्हॉट्स ॲप ग्रुपवर प्रसारित केली. तसेच ही छायाचित्रे इन्स्टाग्रामवरून पीडित तरुणीच्या ग्रुपमध्ये असलेल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबीयांनाही पाठविली आहेत.

या छायाचित्रांची माहिती या तरुणीला मिळताच तिने पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित तरुणीचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन ज्याने हा गुन्हा केला आहे, त्याचा शोध सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT