Railway Station  Dainik Gomantak
गोवा

Railway Accident: मडगावात रेल्वेच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, पाय तुटला

महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

Pramod Yadav

मडगाव येथील नावेली रेल्वे रूळावर 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी धावत्या रेल्वेची धडक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वेची धडक एवढी जोरदार होती की, यात महिलेचा पाय तुटला आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

(35 year old women died in railway accident at Naveli, Margao station)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळावारी सकाळी धावत्या रेल्वेची धडक बसल्याने 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचे दिसून आहे. शिवाय महिलेचा पाय देखील तुटला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, महिलेचा ओळख अद्याप पटलेली नाही. महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचा मृतदेह सरकारी रूग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रितेश गोवेकर अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Safety: 'पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही'! पर्यटन खात्‍याचा इशारा; जबाबदारीचे भान ठेवण्‍याचे आवाहन

Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT