Varca Murder case  Dainik Gomantak
गोवा

3 दिवस उलटले, अद्यापही वार्का हत्येचा उलघडा नाही

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोतून काही सुगावा मिळतो का यावर पोलिसांचा भर

दैनिक गोमन्तक

मडगाव : वार्का येथे झालेल्या त्रिनिदाद मार्टिन्स या 80 वर्षीय वृद्धाचा खून होऊन 3 दिवस उलटले तरी अजून त्याचा उलघडा पोलीस करू शकलेले नाहीत.

वार्का (Varca) येथील भरवस्तीत असलेल्या या घरात शिरून हा खून कुणी केला याचा पत्ता पोलिसांना लागत नसून आता या भागात रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोतून काही सुगावा मिळतो का यावर पोलिसांनी भर दिला आहे. या फुटेजीस तपासून पाहण्यासाठी खास पोलीस पथकाची नेमणूक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

तीन दिवसापूर्वी रात्री आठच्या सुमारास हा खून झाला होता. आपल्या मुलीशी पटत नसल्याने घरात एकटाच राहणाऱ्या या वृद्धाच्या डोक्यावर लोखंडी दांड्याचा प्रहार करून त्याचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाता विराधात बेकायदेशीर रित्या घरात शिरून खून (Murder) केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस (police) निरीक्षक मेल्सन कुलासो या प्रकरणी तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT