24 lakh scam in Goa Dairy

 

Dainik Gomantak

गोवा

गोवा डेअरीत 24 लाखाचा घोटाळा

खराब पशुखाद्याचे बिल प्रशासकीय समितीची मंजुरी नसताना फेडले

दैनिक गोमन्तक

गोवा डेअरीत (Goa Dairy) 24 लाखाचा घोटाळा. गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांचा दावा. मागच्या काळातील घोटाळा (Scam). परत पाठवलेल्या खराब पशुखाद्याचे बिल प्रशासकीय समितीची मंजुरी नसताना फेडले.

कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक आणि अकाऊंटस् विभाग प्रमुखाने बील फेडले. दरम्यान गेल्या एप्रिल 2020 ते मार्च 2021 काळात एकूण 3 कोटी 75 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्षानी दिली.

दरम्यान गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादन संघ लि. मधील गैरव्यवहार तसेच घोटाळ्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या चौकशीसाठी सहकार उपनिबंधक ए. एस. महात्मे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश सहकार निबंधक अरविंद खुटकर यांनी काढला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT