Tourist In Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यात किनारे, हॉटेल्स हाऊसफुल्ल! पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता

Tourist In Goa: बार्देशमधील कळंगुट, बागा, कांदोळी समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी फुलले आहेत. पुढील चार दिवसांत पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Christmas tourists in Goa beach hotels

म्हापसा: बार्देशमधील कळंगुट, बागा, कांदोळी समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी फुलले आहेत. पुढील चार दिवसांत पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होणार आहे.

किनाऱ्यावरील शॅकवर पर्यटकांची मोठी रेलचेल दिसते. अधिक भरणा हा देशी पर्यटकांचा आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, वाहतूक कोंडीवर नियंत्रण असावे याकरिता पोलिस पथक किनारी भागातील प्रत्येक चौकात तसेच रस्त्यावर दिसते. पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहतुकीचे व्यवस्थापन केले जात आहे. अनेक देशी पर्यटक आपली खासगी वाहने घेउन गोव्यात दाखल झाले आहेत.

पर्यटक आपल्या खासगी वाहनांसह रेंट-अ-बाईकद्वारे किनारी परिसरात फेरफटका मारताना दिसत आहेत. यापैकी बहुतेक नॉर-गिअर बाईक आहेत. त्यामुळे किनाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर गर्दी तसेच वाहनांच्या रांगा लागत आहेत. देशी पर्यटकांमध्ये अधिकतर वाहने या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात आदी नोंदणीकृत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT