Francisco Luís Gomes Dainik Gomantak
गोवा

Sasashti News : फ्रान्सिस लुईस गोम्स यांचे स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान: जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू

Sasashti News : त्यांनी देशाच्या स्वांतत्र्यासाठी मोठे योगदान दिले, असे उद्‍गार दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू (आयएएस) यांनी डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या १९५ व्या जयंतीदिनी काढले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sasashti News :
सासष्टी, डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स हे थोर बुद्धिमान होते. त्याच बरोबर ते साहित्यिक, अर्थतज्ञ, इतिहासकार व राजकारणीसुद्धा होते. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.

त्यांनी देशाच्या स्वांतत्र्यासाठी मोठे योगदान दिले, असे उद्‍गार दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू (आयएएस) यांनी डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या १९५ व्या जयंतीदिनी काढले.

नावेली - मडगाव येथील डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स ट्रस्टने उभारलेल्या त्यांच्या पुतळ्याला फुलांचा हार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रथमच हा कार्यक्रम शासकीय स्तरावर आयोजित करण्यात आला.

यंदा आचारसंहितेमुळे या कार्यक्रमाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात करता आले नाही, पण पुढील वर्षी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन् सर्वजण आकाशाकडेच पाहत राहिले! क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही; चाहत्यांनी पाहिला अद्भुत नजारा Watch Video

Ganesh Idol Sellers Registration: गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ, पर्यावरण विभागाकडून संकेतस्थळ सुरू ठेवण्याचे निर्देश

Agniveer New Rules: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

Goa Karnataka Water Dispute: म्हादईनंतर आता तिळारीच्या पाण्यावरही कर्नाटकाची नजर; गोव्याच्या जलहक्कांसमोर नवे संकट, सत्ताधारी-विरोधक मात्र शांतच!

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा'! UNच्या अहवालातून मोठा खुलासा; 'जैश'चे नाव पुढे करुन खेळला खतरनाक खेळ

SCROLL FOR NEXT