19 officers transfer in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 19 सनदी अधिकाऱ्यांना बढती

कार्मिक खात्‍याकडून राज्‍यातील अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश जारी

आदित्य जोशी

पणजी : कार्मिक खात्‍याने राज्‍यातील 19 सनदी अधिकाऱ्यांच्‍या बढतीचे आदेश काढले आहेत. यात ज्‍युडिथ ब्रागांझा यांची अन्न आणि औषधे प्रशासन, शर्मिला वेर्णेकर यांची राज्‍य निबंधक तथा नोटरी सेवा प्रमुख, प्रशिला राऊळ यांची तंत्र शिक्षण, बेनी वेलीस यांची नागरीपुरवठा आणि ग्राहक कल्‍याण संचालनालय, लता मांद्रेकर यांची कामगार आणि रोजगार, स्‍नेहा गावकर यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे बढतीवर नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान सुषमा फडते यांची दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालय, वासंती मराठे यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालय, अनुज लोकरे यांची व्‍यवसाय कर, नेहा दाते यांची सरकारी कला, वाणिज्‍य, विज्ञान महाविद्यालय - साखळी नेमणूक करण्यात आली आहे. सुलक्षणा नाईक यांची अधीक्षक अभियंता सर्कल 1 जलस्रोत खाते पर्वरी-गोवा, राजेंद्र सैल यांची फॉरेन्‍सिक लॅब - वेर्णा, नेत्रा आर्लेकर उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालय, लिब्रेटा फर्नांडिस यांची नगरनियोजन मुख्यालय, सुब्रय गावडे यांची आरोग्‍य सेवा संचालनालय, मारिया रॉड्रिग्‍स यांची दक्षता खाते, ज्‍युलिया फरायिस आरोग्‍य सेवा संचालनालय हॉस्‍पिसियो हॉस्‍पिटल, मिनाकुमारी प्रसाद यांची कारखाने आणि बाष्पक, उमा मळगावकर यांची पशू संवर्धन संचालनालयात नेमणूक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT