कोरोना  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाचे 13 नवे रूग्‍ण; सक्रिय 99

राज्यात कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस मोठा दिलासा मिळत असून गेल्या 24 तासांत एकही बळी गेला नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस मोठा दिलासा मिळत असून गेल्या 24 तासांत एकही बळी गेला नाही. तसेच उपचारांसाठीही कोणालाही दवाखान्यात भरती केलेले नाही. कोरोना संक्रमणाचा दर 1.28 टक्के इतका खाली आला आहे. आज सक्रिय रुग्णांची संख्या 99 इतकी झाली. गेल्या 24 तासांत नवे 13 बाधित सापडले.

दरम्‍यान, राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असून आज 15 जण पूर्ण मुक्त झाले. आतापर्यंत 2 लाख 45 हजार 200 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 271 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.40 टक्के इतकेआहे. सध्या राज्यात 99 रुग्ण सक्रिय आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT