Central minister of state Som Prakash  Dainik Gomantak
गोवा

Goa Unity Mall: गोव्यात युनिटी मॉलसाठी 100 कोटी रूपये देणार; केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांची माहिती

वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टची आढावा बैठक

Akshay Nirmale

Central Minister Som Prakash on Unity Mall in Goa: गोव्यात युनिटी मॉल उभारण्यासाठी 100 कोटी रूपये देण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य राज्य मंत्री सोम प्रकाश यांनी केली. पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टमध्ये विविध स्तरांवर रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती, सोमप्रकाश यांनी दिली.

सोम प्रकाश आणि खंवटे यांच्या उपस्थितीत वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट याबाबत आढावा बैठक गुरूवारी झाली. या वेळी अधिकारी, पर्यटन प्राधिकरणांचे संचालक, उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींची संकल्पना असलेल्या युनिटी मॉलबाबतचा आढावा केंद्रीय मंत्र्यांनी घेतला.

सोम प्रकाश म्हणाले की, युनिटी मॉल ही एक युनिक संकल्पना आहे. यात राज्यातील उत्पादने या मॉलमध्ये ठेवली जाणार आहेत. आमचे अधिकारी यावर काम करत आहेत. राज्य सरकारनेही त्याला पाठबळ द्यावे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, युनिटी मॉल बाबतचा डीपीआर एक महिन्यात केंद्रीय मंत्रालयाला पाठवला जाईल. काजू, फेनी या उत्पादनांशिवाय इतरही उत्पादने यात असतील. यात प्रमुख उत्पादने आणि उप उत्पादने असणार आहेत. काजू हे प्रमुख उत्पादन आहे तर काजू हे उप उत्पादन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT