Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

U23 Cricket Tournament: गोवा संघाकडून पुन्हा निराशा! फलंदाजांची हाराकिरी, ओडिशाविरुद्ध 67 धावांनी पराभव

Goa Vs Odisha: गोव्याच्या संघाने २३ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा निराशा केली. ओडिशाविरुद्ध फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना ६७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

U23 One Day Cricket Tournament Goa Vs Odisha

पणजी: गोव्याच्या संघाने २३ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा निराशा केली. ओडिशाविरुद्ध फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना ६७ धावांनी पराभव पत्करावा लागला. पाच लढतीतील त्यांना चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले.

गोव्‍याने ओडिशाला २१८ धावांत गुंडाळले, पण विजयासाठीचे आव्हान त्यांना अजिबात झेपले नाही आणि डाव ४२ षटकांत १५१ धावांत संपुष्टात आला. यश कसवणकर याने एकहाती खिंड लढविताना ९० चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : ओडिशा : ४७.३ षटकांत सर्वबाद २१८ (ओम ३१, पी. सासान्का २६, सवान पहारिया ४५, साईदीप मोहापात्रा ४९. शिवम प्रताप सिंग ५-०-१९-०, अमित यादव ८.३-०-३९-२, मनीष काकोडे १०-०-४७-१, सनिकेत पालकर ७-१-२३-३, शदाब खान १०-०-५५-३, यश कसवणकर ७-१-३१-१) वि. वि. गोवा : ४२ षटकांत सर्वबाद १५१ (देवनकुमार चित्तेम १८, यश कसवणकर ६४, आर्यन नार्वेकर ३६. विमल कुमार २-३३, बादल २-२१, विनायक साहू ४-२७).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT