Uddesh Majik silver medal Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

गोव्याच्या उद्देशला जागतिक रौप्यपदक, ज्युनियर ट्रायथलमध्ये सांघिक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व

Uddesh Majik silver medal: गोव्याच्या उद्देश माजिक याने जागतिक ज्युनियर ट्रायथलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या उद्देश माजिक याने जागतिक ज्युनियर ट्रायथलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले. गुजरातचा कुलदीपसिंग वाला व मध्य प्रदेशचा यश बाथरे संघातील उदेशचे अन्य सहकारी होते.

यूआयपीएम जागतिक बायथल, ट्रायथल, लेझर रन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये उद्देशचे हे दुसरे जागतिक रौप्यपदक ठरले. गतवर्षी जूनमध्ये चीनमध्ये झालेल्या जागतिक लेझर रन स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या भारतीय संघाचा उदेश सदस्य होता.

पर्ये-सत्तरी येथील उद्देश याने यावर्षी झालेल्या राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते. गतवर्षी उद्देशने राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

Bike Stunt Video: दुचाकीवरुन 6 पठ्ठ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्स संतापले

गोव्याला नाईटक्लब संस्कृतीची गरज नाही, बेकायदेशीर नाईटक्लब, डान्सबार बंद करण्याची वेळ आलीये; भाजप नेत्याचे वक्तव्य

Goa Accident: पणजीहून वेर्णाकडे जाताना काळाचा घाला! कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, आसामच्या दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT