Senior Womens One Day Cricket League 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

BCCI T20 Womens League: गोव्याच्या महिला संघाची हाराकिरी सुरूच! हरियानाकडून 34 धावांनी पराभव

Womens T20 Cricket Tournament: गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाला बीसीसीआय २३ वर्षांखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.

Sameer Panditrao

BCCI T20 Womens League Goa Vs Haryana

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाला बीसीसीआय २३ वर्षांखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.

छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत गोव्याला हरियानाने ३४ धावांनी हरविले. हरियानाने ७ बाद १२६ धावा केल्यानंतर गोव्यासा २० षटकांत ५ बाद ९२ धावाच करता आल्या.

स्पर्धेच्या क गटात खेळलेल्या पाच सामन्यांत गोव्याला तीन पराभव पत्करावे लागले, तर दोन विजय नोंदविले.

संक्षिप्त धावफलक ः हरियाना ः २० षटकांत ७ बाद १२६ (ज्योती यादव ४४, अन्नू गुरवालिया २७, उस्मा खान ४-०-३०-१, पूर्वा भाईडकर ४-१-१०-१, मेताली गवंडर २-०-२०-१, तनया नाईक ३-०-२५-१, पूजा निषाद ४-०-२०-१, आराधना सरोज १-०-९-०, कृपा पटेल २-०-९-०) वि. वि. गोवा ः २० षटकांत ५ बाद ९२ (कृपा पटेल ०, तनिशा गायकवाड ७, उस्मा खान २३, पूर्वा भाईडकर १२, तनया नाईक २१, हर्षदा कदम नाबाद १९, ऊर्वशी गोवेकर नाबाद ६, अमनदीप कौर २-११).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT