सियावर राम, गिमोणे- डिचोली' या संस्थेचे ‘भोगपर्व’ हे नाटक कला अकादमीच्या ५०व्या कोकणी राज्य नाट्य स्पर्धेत बाजी मारून गेले. वाईट विचाराने घेतलेला एक भोग अपरिहार्यपणे दुसऱ्या भोगाला जन्माला घालतो हे विदारक सत्य हे नाटक सांगते.
रसरंग उगवे या संस्थेने सादर केलेल्या 'जनेल' या नाटकाने दुसरे पारितोषिक मिळवले. वास्तव आणि कल्पना यातील अस्पष्ट रेषेवर सादर होणाऱ्या या नाटकाच्या कथेतील घर साधारण असले तरी त्यातील एक खिडकी एका पात्राला जादूच्या विश्वात घेऊन जाते.
'काणी तशी जुनीच- पुण?' या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. आपल्या वारशाचा समृद्ध भाग असलेल्या लोककथा, आधुनिक समाजाच्या धारणांशी कशा जोडल्या जातात याची गोष्ट हे नाटक सांगते.
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे
उत्कृष्ट नाट्यप्रयोग :
प्रथम (रु.१,००,०००/-): सियावर राम,
गिमोणे-डिचोली ‘भोगपर्व’
द्वितीय (रु.७५,०००/-): रसरंग, उगवे ‘जनेल’
तृतीय (रु.५०,०००/-): श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सत्तरी ‘काणी तशी जूनीच पूण?’
उत्तेजनार्थ (रु. २५,०००/-):
अन्त्रुज घुडयो, बांदोडा-फोंडा- ‘बापू-गांधी’
दी हावसिंग बोर्ड कॉलनी रेसिडेन्स असोसिएशन, साखळी- ‘अस्तुरी’
प्रथम (रु. १०,०००/-): अश्वेश अशोक गिमोणकर (भोगपर्व)
द्वितीय (रु.७,०००/-): निलेश महाले (जनेल)
तृतीय (रु.५,०००/-): शाबलो श्रीकांत गांवकर (काणी तशी जूनीच पूण?)
प्रथम (रु.७.०००/-): रघुनाथ साकोर्डेकर (बापू, बापू-गांधी)
द्वितीय (रु.५,०००/): रामा गावस (आदमिनिस्त्रदोर, होमखंड)
प्रमाणपत्र: विश्वप्रताप पवार (आंतोन, देश राग), अनिनेश सावंत (साधू, जनेल), चंद्रकांत माजिक (सासायेचो बापूय, काणी तशी जूनीच पूण?), भालचंद्र अनंत नाईक (दादो, मरणथाव), साईनंद वळवईकर (धनंजय, भोगपर्व)
प्रथम (रु.७,०००/-): दिव्या गावस (सासाय, काणी तशी जूनीच पूण?)
द्वितीय (रु. ५,०००/-) : सुविधा तोरगल बखले (भक्ती, बापू-गांधी)
प्रमाणपत्र:
कृतिका सुभाष जाण (नयना, जाळे),
डॉ. वेदिका वाळके (सोनुले, जनेल)
अर्पिता गावस (सून, काणी तशी जूनीच पूण?)
संपदा गांवस (अस्तुरी १, अस्तुरी)
मनिषा परब (अस्तुरी २, अस्तुरी)
तस्लीमा मयेकर (संजीवनी-भोगपर्व)
चैती कडकडे (मीना, हिडोनिस्ट)
नेपथ्य:
प्रथम (५०००/-)
शैलेश महाले (जनेल)
प्रमाणपत्र:
ज्ञानदिप च्यारी (भोगपर्व)
रंगभूषा:
प्रथम (रु.५,०००/-):
अनिता नायक (जनेल)
प्रमाणपत्र:
हर्ष नाईक (काणी तशी जूनीच पूण?)
वेशभुषा:
प्रथम (रु. ५,०००/-): ममता शिरोडकर (भोगपर्व)
प्रमाणपत्र:
दिव्या गावस (काणी तशी जूनीच- पूण?)
पार्श्वसंगीत:
प्रथम (रु.५,०००/-):
प्रसन्न कामत (बापू-गांधी)
प्रमाणपत्र:
सागर गांवस (भोगपर्व)
प्रकाश योजना:
प्रथम (रु. ५,०००/-):
नीलेश महाले (जनेल)
प्रमाणपत्र:
अश्वेश अशोक गिमोणकर (भोगपर्व)
लेखन (खास स्पर्धेसाठी लिहिलेली नवीन संहिता):
प्रथम (रु.१०,०००/-):
(दिले गेले नाही)
द्वितीय (रु.७,०००/-):
युगांक नायक (देश राग)
स्पर्धेसाठी खास अनुवादित/रूपांतरित संहितेसाठी (रु.१०,०००/-):
दत्ताराम कामत बांबोळकार (बापू-गांधी)
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजयकुमार कामत, सतीश गवस आणि
दीपलक्ष्मी मोघे यांनी काम पाहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.