The Last Sale Dainik Gomantak
मनरिजवण

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Marathi Drama Competition Result: कला अकादमी आयोजित ‘अ’ गट मराठी राज्य नाट्य स्पर्धेत यंदा, रुद्रेश्वर- पणजी या संस्थेने सादर केलेल्या ‘द लास्ट सेल’ या नाटकाने बाजी मारली.

गोमन्तक डिजिटल टीम

कला अकादमी आयोजित ‘अ’ गट मराठी राज्य नाट्य स्पर्धेत यंदा, रुद्रेश्वर- पणजी या संस्थेने सादर केलेल्या ‘द लास्ट सेल’ या नाटकाने बाजी मारली. उत्कृष्ट नाटकाबरोबर इतर पाच पारितोषिके या नाटकाने पटकावली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :

उत्कृष्ट नाटक : प्रथम पारितोषिक (रु.१,००,०००/-) द लास्ट सेल (रुद्रेश्वर- पणजी)

व्दितीय पारितोषिक (रु.७५,०००/-) डेथ ॲन्ड द मेडन (सियावर राम गिमोणे-डिचोली)

तृतीय पारितोषिक (रु.५०,०००/-) दाह (सिध्दिविनायक क्रिएशन, सांतिनेज-पणजी)

उत्तेजनार्थ पारितोषिक (रु.२५,०००/-) कार्मेलीन (श्री नागेश मंहालक्ष्मी प्रासादिक नाटयसमाज, बांदिवडे-फोंडा)

सिरी संपिगे (श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सत्तरी)

उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.१०,०००/-) गंगाराम (सतीश) नार्वेकर (द लास्ट सेल)

व्दितीय पारितोषिक (रु.७,०००/-) वैभव गोविंद कवळेकर (डेथ अॅन्ड द मेडन)

तृतीय पारितोषिक (रु.५,०००/-) संतोष शेटकर (दाह)

वैयक्तिक अभिनय (पुरुष) : प्रथम पारितोषिक (रु७, ०००,/-) दीपक आमोणकर (द लास्ट सेल)

व्दितीय पारितोषिक (रु.५,०००/-) रामकृष्ण (साई) गंगाराम कलंगुटकर (बेट)

वैयक्तिक अभिनय (स्त्री)

प्रथम पारितोषिक (रु.७,०००/-) स्नेहल गुरव (दाह)

व्दितीय पारितोषिक (रु.५,०००/-) वैष्णवी पै काकोडे (कार्मेलीन)

प्रमाणपत्र

चैती कडकडे (डेथ ॲन्ड द मेडन)

मनुजा लोकूर नार्वेकर (द लास्ट सेल)

कृतिका जाण (कार्मेलीन)

डॉ. वेदिका वाळके (सिरी संपिगे)

उर्वी रानडे केळकर (खिडकी)

नेपथ्य (रु.५,०००/-) : वैभव कळंगुटकर (डेथ ॲन्ड द मेडन)

प्रमाणपत्रक: युवराज साखळकर (द लास्ट सेल) रुद्रेश्वर, पणजी

प्रकाशयोजना : (रु.५,०००/-) निलेश महाले (खिडकी)

प्रमाणपत्रक वैभव नाईक (सिरी संपिगे)

वेशभूषा (रु.५,०००/-) : वैष्णवी पै काकोडे (कार्मेलीन)

प्रमाणपत्रक : मैथिली प्रदिप शिरोडकर (मशालीच्या अंधारात)

ध्वनीसंकलन/पार्श्वसंगीत (रु.५,०००/-) प्रथमेश उसपकर (देवा म्हाराजा)

प्रमाणपत्रक: केदार मेस्त्री (सिरी संपिगे) रंगभूषा (रु.5,०००/-)

सुयश सुर्लकर (देवा म्हाराजा)

प्रमाणपत्रक: प्रदीप गोवेकर (मशालीच्या अंधारात)

नाटयलेखन: प्रथम पारितोषिक (रु. १०,०००/-): अॅड. सीताराम महाबळेश्वर रेडकर (बेट)

व्दितीय पारितोषिक (रु.७,०००/-): अंतरा भिडे (मशालीच्या अंधारात)

स्पर्धेसाठी खास अनुवादित/रूपांतरित केलेली संहिता: (रु.१०,०००)

अश्वेक देसाई (द लास्ट सेल)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT