Vijay Sardesai & Santosh Kumar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: फातोर्ड्यात सरदेसाई तर मयेतून संतोषकुमार यांना उमेदवारी जाहीर

विद्यमान आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) तर मये मतदारसंघात संतोषकुमार सावंत यांची उमेदवारी आज पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर (Mohandas Lolayekar) यांनी जाहीर केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा फॉरवर्डने आपले पाहिले दोन उमेदवार आज जाहीर केले. फातोर्डा मतदारसंघात पक्षाचे अध्यक्ष व विद्यमान आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) तर मये मतदारसंघात संतोषकुमार सावंत यांची उमेदवारी आज पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर (Mohandas Lolayekar) यांनी जाहीर केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) काँग्रेस बरोबर युती केली असून काल काँग्रेसने पहिल्या टप्प्यात या दोन जागा गोवा फॉरवर्डला सोडल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात गोवा फॉरवर्डला सांतआंद्रे आणि मांद्रे या दोन जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काणकोण मतदारसंघही गोवा फॉरवर्डला मिळावा यासाठी वाटाघाटी चालू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस (Congress) युती या निवडणुकीत चांगली कामगिरी करून भाजपला नक्कीच सत्तेबाहेर करतील असा विश्वास गोवा फॉरवर्डतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT