Mamata Banerjee  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव; एकही जागा वाट्याला नाही

पक्षाने 4 जागांवर दूसरा क्रमांक तर 3 जागांवर तिसरा क्रमांक गाठला.

दैनिक गोमन्तक

पणजी: तृणमूल काँग्रेसला (TMC) गोवा विधानसभा निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे. पक्षाला गोव्यात एकही आमदार निवडून आणता आला नाही. तृणमूलच्या प्रचारासाठी प्रशांत किशोर यांच्या IPAC कंपनीचे लोक अनेक महिन्यांपासून गोव्यात ठाण मांडून बसले होते. मात्र त्याचा तृणमूलला काहीच फायदा झालेला दिसत नाही.

तृणमूलने गोव्यात 26 जागा लढवल्या होत्या. यातील 15 जागांवर त्यांना रिव्हॉल्यूशनरी गोवन्सच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत. पक्षाने 4 जागांवर दूसरा क्रमांक तर 3 जागांवर तिसरा क्रमांक गाठला. दोन जागांवर लोकांनी टीएमसीपेक्षा NOTA (वरीलपैकी काहीही नाही) ला जास्त मते दिली.

अनेक राज्यात IPAC ने आपली जादू दाखवली आहे. मात्र गोव्यात (Goa) त्यांच्या पदरी निराशाच पडली. गोवेकरांनी तृणमूलला पूर्णपणे नाकारले आहे. गोवा विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने एकत्रित लढवली होती. तृणमूलच्या (TMC) हाती काहीही लागले नसले तरी मगो पक्षाने 2 जागा जिंकल्या. निकालानंतर त्यांनी तृणमूलची साथ सोडत भाजपला (BJP) जवळ केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT