<div class="paragraphs"><p>Goa Elections: Ramdas Athawale</p></div>

Goa Elections: Ramdas Athawale

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

आरपीआय गोव्यात निवडणूक लढवणार नाहीत; पक्षाचा भाजपला पाठिंबा

दैनिक गोमन्तक

Goa Elections: विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पणजीत दिली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Goa BJP President Sadanand Shet Tanawade) आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले म्हणाले, राज्यातील 27 मतदारसंघात दलितांचे निर्णायक मतदान असले तरी आरपीआय गोव्यात निवडणुका (Goa Election) लढवणार नाही. आरपीआयचे मतदान भाजपला मिळेल त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज्यात भाजप - रिपब्लिकन पक्षाच्या युतीचे सरकार येईल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल लवकरच उभारण्यात येत असून, यासाठी केंद्रांकडून ही मदत दिली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

SCROLL FOR NEXT